Bakri Eid : मटन शिजवताना फॉलो करा या 3 टिप्स, बनेल परफेक्ट

साक्षी राऊत

बकरी ईद

बकरी ईदच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी मटणाच्या वेगवेगळ्या डिशेस बनवणार असालच.

Bakri Eid

मटण डिशेस

या दिवशी पाहुण्यांना एकापेक्षा एक भारी डिशेस सर्व्ह केल्या जातात. त्यात सगळ्यात खास डिश म्हणजे मटण करी.

Bakri Eid

अनेक लोकाना मटण शिजवण्यात अडचणी येतात किंवा कधीकधी ते अर्धवट कच्चे असते.

Bakri Eid

3 टिप्स

तुम्हाला परफेक्ट मटण बनवायचं असेल तर या 3 टिप्स फॉलो करा.

Bakri Eid

मसाल्यांचा फ्लेवर

कायम मटण ३-४ तासांसाठी मॅरिनेट करायला ठेवा. तेव्हाच यात मसाल्यांचा फ्लेव्हर चांगल्या प्रकारे येईल.

Bakri Eid

मटण

त्यानंतर मटणाला १० मिनीट हाय फ्लेमवर शिजवा त्याला थोड्या थोड्या वेळाने परतत राहा.

Bakri Eid

आता फ्लेम स्लो करा

त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून शिजवा. आणि त्यावर झाकण ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bakri Eid