२७ हजार हिऱ्यांनी नटलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! फोटो पाहा

Sandip Kapde

हिंदुहृदयसम्राट

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना भेट देण्यात आलं

Balasaheb Thackeray | esakal

उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांची ही संकल्पना आहे

Balasaheb Thackeray | esakal

शैलेश आचरेकर

तर आर्टिस्ट शैलेश आचरेकर यांनी ही कलाकृती साकारली

Balasaheb Thackeray | esakal

बाळासाहेब ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ही अनोखी भेट देण्यात आली

Balasaheb Thackeray | esakal

उद्धव ठाकरे

शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

Balasaheb Thackeray | esakal

पोर्ट्रेट

हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे.

Balasaheb Thackeray | esakal

शैलेश आचरेकर

शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या केलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.  ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत.  

Balasaheb Thackeray | esakal

मनमोहक

शैलेशने  हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहे

Balasaheb Thackeray | esakal

राष्ट्रीय स्मारक

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना  उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  

Balasaheb Thackeray | esakal

डायमंड

२७ हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला.  

Balasaheb Thackeray | esakal

शैलेश आचरेकर

शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर  काम केले आहे.  यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते.

Balasaheb Thackeray | esakal

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंना पोर्ट्रेट देताना त्यांनी पाहता क्षणीच पहिली प्रतिक्रिया अरे वा सुंदर अशी प्रतिक्रिया दिली.

Balasaheb Thackeray | esakal

यंदा श्रावण कधी सुरू होणार?

esakal
येथे क्लिक करा