Banana Benefits : पुरुषांनी केळी का खावी?

सकाळ डिजिटल टीम

केळी ही बाराही ऋतूत मिळणारे फळ आहे.

Banana Benefits | Sakal

स्वस्तात मस्त मिळणारे केळी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात.

Banana Benefits | Sakal

केळी चा उपयोग हेल्दी डाएट म्हणूनही केला जातो.

Banana Benefits | Sakal

केळीमध्ये पोटॅशियमची मात्रा अधिक असते त्यामुळे ही ह्रदयासाठी उत्तम असते.

Banana Benefits | Sakal

केळीमध्ये कॅल्शियमही असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात.

Banana Benefits | Sakal

तज्ञाच्या मते, केळीमध्ये ब्रोमेलेन एंजाइम असते जे लैगिंक शक्ती वाढवण्यास मदत करते.

Banana Benefits | Sakal

केळी खाल्याने जास्त भूक लागत नाही.

Banana Benefits | Sakal

त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहते.

Banana Benefits | Sakal

जीममध्ये जाणाऱ्यांनाही केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Banana Benefits | Sakal

केळीमुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांनी केळी खावी, असा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banana Benefits | Sakal