सकाळ डिजिटल टीम
केळीच्या चिप्स हे चवीने खूप टेस्टी आणि तितकेच आरोग्यदायीसुद्धा आहे.
केळीच्या चिप्समध्ये असलेले पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट्स शरीरासाठी पोषक असतात.
केळीच्या चिप्समध्ये भरपूर फायबर असते. फायबर पचनासाठी चांगले मानले जाते.
जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तळलेले केळीचे चिप्स तुम्ही खाऊ शकता.
केळीच्या चिप्समध्ये नॅचरल शुगर असते ज्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते.
जर तुम्हाला वारंवार स्ट्रेस येत असेल तर तुम्ही केळीचे चिप्स खाऊ शकता.
याशिवाय केळीचे चिप्स शरीरातील थकवा, अस्वस्थता दूर करते
केळीची चिप्स तुम्ही नाश्ताच्यावेळीही खाऊ शकता.
केळीच्या चिप्समध्येही आता अनेक प्रकार दिसून येतात.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केळीची चिप्स ट्राय करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.