Banana Health Tips : रिकाम्या पोटी केळं खावे का?

धनश्री भावसार-बगाडे

उत्तम आरोग्यासाठी

केळं उत्तम आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे.

Banana Health Tips | esakal

उत्तम पर्याय

फीट राहण्यासाठी केळ उत्तम पर्याय आहे.

Banana Health Tips | esakal

वाद

रिकाम्या पोटी केळं खावं की, नाही याविषयी वाद आहेत.

Banana Health Tips | esakal

संशोधन

रिकाम्या पोटी केळ खाऊ नये असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे.

Banana Health Tips | esakal

पिकवण्यासाठी रसायन

केळी पिकवण्यासाठी बऱ्याचदा रसायनांचा वापर होतो. रिकाम्या पोटी केळं खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.

Banana Health Tips | esakal

ब्रेकफास्टॉ

नाश्त्यात केळी खाणं चांगलं असतं. पण ते उपाशी पोटी खाऊ नये.

Banana Health Tips | esakal

आम्लयुक्त

केळं आम्लयुक्त असल्याने रिकाम्यापोटी खाल्ल्याने पित्त वाढू शकतं.

Banana Health Tips | esakal

ऊर्जा आणि सुस्ती

केळ खाल्ल्याने ऊर्जा वाढते हे खरे असले तरी काही वेळाने सुस्ती वाटू शकते.

Banana Health Tips | esakal

ड्रायफ्रुट्स

केळं नेहमी ड्रायफ्रूट्स किंवा इतर फळांसोबत खाणे जास्त योग्य असते.

Banana Health Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banana Health Tips | esakal