बापरे! विद्या बालन 'हे' काय बोलून गेली

Anuradha Vipat

सक्रिय

विद्या बालन तब्बल 2 दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे

Vidya Balan

वक्तव्यांसाठी...

विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते.

Vidya Balan

लग्न

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिला जावेद अख्तर यांच्याशी लग्न करायचे होते हे सांगितलं आहे .

Vidya Balan

इच्छा

तसेच तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमांस करायची इच्छा होती असंही तिने सांगितलं आहे

Vidya Balan

वक्तव्य

विद्या बालननं तिचं शबाना आजमी यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी ते वक्तव्य केलं आहे. 

Vidya Balan

चाहती

तसेच अमिताभ बच्चन हे तिला खूप आवडतात , ती त्यांची चाहती आहे

Vidya Balan

तिसऱ्या भागात

विद्या बालन आता भूलभुलैया या चित्रपटाच्या सीरिजच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. 

Vidya Balan

अरबाजने सांगितले त्याच्या आणि निक्कीच्या नात्याविषयी

येथे क्लिक करा