दररोज अंघोळ करणं शरीरासाठी घातक? तज्ज्ञांनीच सांगितलं...

कार्तिक पुजारी

अंघोळ

भारतामध्ये जवळपास ८० टक्के लोक दररोज अंघोळ करतात

bath

विधि

भारतात दररोज अंघोळ करणे हे केवळ स्वच्छतेचं कारण ठरत नसून तो एक विधि झाला आहे

bath

दररोज

चालणे, व्यायाम किंवा घामाच्या वासापासून सुटका करण्यासाठी आपण दररोज अंघोळ करतो

bath

चांगले

पण, तज्त्रांच्या मते दररोज अंघोळ करणे हे आपल्याला वाटते तितकेही चांगले नाही

bath

त्वचा

विज्ञानानुसार, आपले त्वचा ही आरोग्यदायी बॅक्टेरिया आणि त्वचेवर येणाऱ्या तेलामुळे संरक्षित असते

bath

कोरडी

त्यामुळे वारंवार गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्यात बाधा येते.अंघोळ करून त्वचा कोरडी झाल्याने अॅलर्जी आणि इनफेक्शनचा धोका वाढतो

bath

वाईट

याशिवाय पाण्यामध्ये असलेले केमिकल, मीठ, पेस्टिसाईट यांचा त्वचेवर वाईट परिणाम होत असतो. याशिवाय पाणी देखील वाया जाते

bath

कैद्याला मिळणाऱ्या फर्लो आणि पेरोलमध्ये नेमका काय फरक असतो?

हे ही वाचा