नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दूध पिताय तर सावधान

Anuradha Vipat

सतत सूचना

अनेकदा आपल्या घरचे मोठे खाण्यापिण्या विषयी सतत सूचना करत असतात

non veg and milk

दूध घेणं टाळणं उत्तम

जेव्हा तुम्ही मांसाहार करत असाल त्यावेळी दूध घेणं टाळणं उत्तमच आहे

non veg and milk

सक्त मनाई

आयुर्वेदात काही पदार्थ एकत्र किंवा लगेच खाण्यास सक्त मनाई केली आहे. हे हानिकारक मानले जाते.

non veg and milk

पचन प्रक्रिया

 चिकनसह किंवा इतर कोणतेही मांसाहारी अन्न आणि दूध एकत्र करणे हे योग्य नाही, कारण दुधाची पचन प्रक्रिया चिकनपेक्षा वेगळी आहे.

non veg and milk

विषारी पदार्थ

दूध आणि चिकन एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.

non veg and milk

विपरीत परिणाम

या मिश्रणाच्या सेवनाने शरीरावर दीर्घकाळ विपरीत परिणाम दिसू लागतात

non veg and milk

निरोगी आहार

निरोगी आहार म्हणजे विषारी किंवा हानिकारक पदार्थांपासून दूर राहणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

non veg and milk