Anuradha Vipat
एटीएमचा वापर करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
एटीएमचा वापर करताना कोणत्याही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याविषयी जाणून घेऊया.
ट्रांजॅक्शन रद्द होऊ नये यासाठी एटीएमद्वारे पैसे काढताना प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करावी
एटीएममधून पैसे काढताना योग्य पिन टाकून ट्रांजॅक्शन पूर्ण करावे.
तुमच्या एटीएम पिनची माहिती कोणालाच देऊ नका
एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्यायला हवी.
अनेकजण एटीएममधून पैसे काढताना सेव्हिंगऐवजी करंट आणि करंटऐवजी सेव्हिंग अकाउंटचा पर्याय निवडतात. यामुळे ट्रांजॅक्शन रद्द होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.