लग्न असो वा पार्टी माधुरी दीक्षितचा ‘हा’ लूक करा कॅरी

Anuradha Vipat

फॅशन गोल्स

अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

Madhuri Dixit's look

बोल्ड लूक

माधुरी हिने केलेले हे बोल्ड लूक तुम्ही रिसेप्शन किंवा कोणत्याही पार्टीसाठी फॉलो करू शकता.

Madhuri Dixit's look

पाढंऱ्या साडीमध्ये

पाढंऱ्या वेअर केलेल्या साडीमध्ये माधुरी हिचं सौंदर्य फुललं आहे.

Madhuri Dixit's look

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर माधुरी हिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

Madhuri Dixit's look

सोशल मीडिया पोस्ट

अनेक कार्यक्रमात किंवा फोटोशूटसाठी माधुरी साडी नेसते आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Madhuri Dixit's look

 माधुरीचं सौंदर्य

मराठमोळ्या अंदाजात देखील माधुरीचं सौंदर्य फुलून दिसतं आहे

Madhuri Dixit's look

‘झलक दिखला जा 11 शो विरोधात लोकांमध्ये संतापाची लाट

येथे क्लिक करा