Buying Home : घर घेताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या

नमिता धुरी

घर घेताना आपणा आयुष्यभराची कमाई त्यात ओतते. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी घर खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Buying Home

बिल्डर नोंदणीकृत आहे का हे पाहा.

Buying Home

घराचे सर्व कागदपत्र असावेत.

Buying Home

ती वास्तू वादग्रस्त नसावी.

Buying Home

पुनर्विक्रीची किंमत जाणून घ्या.

Buying Home

घराचा विमा आहे का हे पाहा.

Buying Home

घराच्या जवळपास सोयीसुविधा आहेत का ते पाहा.

Buying Home

या गोष्टींची खबरदारी घेतल्यास फसवणूक टाळता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buying Home