Anuradha Vipat
केरळ हे भारतातील सर्वाधिक पसंतीचे हनिमून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते.
गोव्याचा नुसता उल्लेख करताच प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. भारतातील भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत गोवा नेहमीच शीर्षस्थानी असते.
लडाख पर्वतीय सौंदर्यासाठी आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. लडाख भारतातील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
जम्मू आणि काश्मीर हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तेथील श्रीनगरला नक्की भेट द्या. दल सरोवरात बोटहाऊसवर एक रात्र घालवा आणि सकाळी इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डनला नक्की भेट द्या
धर्मशाला हिमाचल प्रदेशातील तिबेटचा एक छोटासा भाग आहे. येथे तुम्ही हँग-ग्लाइड करू शकता, ट्रेक करू शकता, कॅम्प करू शकता आणि रेंट वर मोटरसायकल टूर देखील करून पाहू शकता.
मनाली हे भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक कआहे. तुम्ही येथे स्की करू शकता, गरम पाण्याचा झरा पाहू शकता आणि भारतातील सर्वात मोठ्या वन्यजीव अभयारण्यांपैकी एकाला भेट देऊ शकता.
सोलांग व्हॅली खूप मंत्रमुग्ध करणारी आहे. सोलांग व्हॅली भारतात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे