Saisimran Ghashi
आज तुमचे मन अगदी प्रसन्न होणार आहे. कारण आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर फुले दाखणवार आहोत.
नेदरलँड्सचे फुल, ट्यूलिप रंगांच्या विविधतेत सुंदरता मांडते.
जांभळ्या रंगाचे आणि सौम्य सुवास असलेले लॅव्हेंडर शांततेसाठी ओळखले जाते.
जपानी संस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या या फुलांचे वसंत ऋतूत दृश्य मनोहारी असते.
उष्णकटिबंधीय फुल, ज्याचा मोठा आकार आणि लाल रंग जास्वंदची विशेषता आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले, शांततेचे प्रतीक मानले जाते.
वसंत ऋतूचे स्वागत करणारे पिवळ्या रंगाचे फुल निसर्गाच्या सौंदर्याची आठवण करून देते.
पांढर्या रंगाचे लिलि शांतता आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते.