Beautiful Mahal : वास्तुस्थापत्याचा उत्तम नमुना आहेत भारतातील या वास्तू

नमिता धुरी

भारतात वास्तुस्थापत्याचे काही उत्तम नमुने सापडतात.

Beautiful Mahal

रॉयल पॅलेस ऑफ मैसूर येथे १४ हिंदू मंदिरे आणि बागा आहेत.

Beautiful Mahal

ग्वाल्हेरमधील जय विलास महालात ४०० खोल्या आहेत.

Beautiful Mahal

सिटी पॅलेस हे भारतातील टॉप हेरिटेज हॉटेल आहे.

Beautiful Mahal

जयपूरमधील जल महाल सरोवराच्या मधोमध वसलेला आहे.

Beautiful Mahal

ताजमहाल हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे.

Beautiful Mahal

जयपूरमधील हवा महाल लाल-गुलाबी दगडांपासून तयार झाला आहे.

Beautiful Mahal

बडोद्यातील लक्ष्मी निवास महाल जगातील सर्वांत मोठ्या महालांपैकी एक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beautiful Mahal