पुजा बोनकिले
पावसाळा हा बाग काम करण्यासाठी उत्तम काळ असतो.
या दिवसांमध्ये अनेक फुलांची झाडे लावू शकता.
पावसाळ्यात झेंडूचे रोप लावू शकता.
जासमिनचा सुगंध खुप मनमोहक असतो.
पावसाळ्यात चंपाच्या झाडाला खुप फुले येतात.
घरात लिलीचे रोप लावू शकता
कॉसमसची फुले पावसाळ्यात घराचे सौंदर्य अधिक वाढवतात.
पावसाळ्यात झेनिया लावू शकता