Face Hair Remove : फक्त चमचाभर हळदीनं चेहऱ्यावरचे काढा केस, बिना वॅक्सिंग शिवाय चेहऱ्यावर येईल ग्लो

सकाळ डिजिटल टीम

चेहऱ्यावरचे नको असलेले केस अनेकदा लूक बिघडवतात

remove face hair | esakal

वॅक्स किंवा थ्रेडींग

वॅक्स किंवा थ्रेडींगच्या मदतीनं हे केस काढले तरी पुन्हा १५ दिवसांच्या आत हे केस वाढू लागता

remove face hair | esakal

सोपे उपाय

चेहऱ्यावरचे केस नैसर्गिकरित्या काढून टाकण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात.

remove face hair | esakal

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी हा घरगुती उपाय

साखर आणि लिंबाचा रस थोडे पाण्यात मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि सुकल्यावर काढून टाका.

remove face hair | esakal

केळे आणि ओट्स

मॅश केलेले केळे आणि ओट्सचे जाडे भरडे पीठ वापरून घट्ट पेस्ट बनवा. ओटमील मृत त्वचेसह केस काढण्यास मदत करते आणि केळी त्वचेला मॉइश्चराईज करते.

remove face hair | esakal

लिंबाचा रस, साखर आणि मध

पेस्ट बनवा आवश्यकतेनुसार पाणी घाला. आणि केसांच्या वाढीच्या दिशेने पेस्ट लावा व त्याच दिशेने खेचा.

remove face hair | esakal

या उपायानं तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक उजळदार निखार येण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

remove face hair | esakal