Beauty Secret : 74 व्या वर्षीही हेमा मालिनी तरुण, हे आहे सीक्रेट

साक्षी राऊत

हेमा मालिनीची ग्लोइंग स्किन

वयाच्या ७४ व्या वर्षीही हेमा मालिनीची स्कीन फार ग्लो करते. एवढंच नव्हे तर तिच्या चेहऱ्यावरून तिच्या वयचा अंदाज लावणे कठीण आहे.

Beauty Secret

वयापेक्षा १० वर्षे लहान

हेमा मालिनी स्वत:ला तिच्या वयापेक्षा १० वर्षे लहान समजते. खुद्द हेमा मालिने एका मुलाखतीत हे सांगितले होते. याशिवाय ती चेहऱ्यावर जास्त हेवी मेकअपसुद्धा करत नाही.

Beauty Secret

नॅचरल थिंग्जवर विश्वास

हेमा मालिनी तिच्या स्कीनवर नॅचरल प्रोडक्ट्चा वापर करते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर कायम नॅचरल ग्लो दिसतो.

Beauty Secret

हेमा मिलिनीला डान्सचं फार वेड

हेमा मालिनीला डान्स करायला फार आवडते. ती या वयातही डान्स करते. तिच्या फिटनेसमध्ये तिला डान्सची मदत होते.

Beauty Secret

हेमा मालिनीचं रूटीनन

हेमा मालिनी सांगते की, ती सकाळी ९ वाजेपर्यंतचा वेळ स्वत:ला देते. यादरम्यान ती एक्सरसाइज आणि प्राणायम करते.

Beauty Secret

भरपूर झोप घेते

अभिनेत्रीच्या मते ती झोपेत कधीच तडजोड करत नाही. ती भरपूर झोप घेते.

Beauty Secret

योगाने करते दिवसाची सुरुवात

अभिनेत्री योगाने तिच्या दिवसाची सुरुवात करते आणि सोबतच ती प्राणायमसुद्धा करते.

Beauty Secret

नारळ पाणी

नारळाचं पाणी पित ती स्वत:ला हायड्रेट ठेवते.

Beauty Secret

डाएट

हेमा मालिनीच्या डाएटमध्ये फळ आणि पालेभाज्यांचा समावेश असतो. ती सकाळी कोमट पाणी पिते आणि भरपूर फळं खाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beauty Secret