Hair Tips : रात्री झोपताना केस मोकळे सोडले तर काय बिघडते?

सकाळ डिजिटल टीम

स्वतःच्या ओग्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक गंभीर आजार निर्माण होतात.

Hair Tips | esakal

केस आणि त्वचेवर देखील याचा दुष्परिणाम दिसून येतो.

Hair Tips | esakal

महत्वाच्या गोष्टी

केसांची निगा राखण्यासाठी केस धुणे, केसांना वेळोवेळी तेल लावणे, योग्य आहाराचे सेवन करणे, या गोष्टी महत्वाच्या आहेत.

Hair Tips | esakal

केसांची निगा

दिवसभर केसांची निगा राखण्यासोबत रात्री देखील केसांची काळजी घेणं गरजेचं आहे.

Hair Tips | esakal

केसांची काळजी

रात्रीच्या वेळी केसांची कशी काळजी घ्यावी?

Hair Tips | esakal

केस मोकळे सोडून झोपावे की बांधून?

केस मोकळे सोडून झोपतो, तेव्हा केस तुटण्यापासून इतर समस्या वाढू शकतात. केसांची वेणी किंवा केस बांधून झोपल्याने केस कमी तुटतात.

Hair Tips | esakal

केस बांधून झोपण्याचे फायदे

केस बांधून झोपल्याने केस तुटण्याची शक्यता कमी होते. जेव्हा आपण केस मोकळे सोडून झोपतो, तेव्हा केस रुक्ष - निर्जीव होतात.

Hair Tips | esakal

केसांना नवी चमक येते

रात्री केस विंचरून झोपावे ज्यामुळे केसांमध्ये गुंता तयार होत नाही. केस तुटत नाहीत, व केस स्मूद - शाईन करतात

Hair Tips | esakal

केस सिल्की होतात

आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा केसांना तेल लावून मसाज करा, मसाज केल्याने स्काल्पमध्ये रक्ताभिसरण वाढते. यामुळे ताणही कमी होतो, केस धुतल्यानंतर केस सिल्की आणि शाईन होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Tips | esakal