Beauty tips : काळवंडलेल्या पायांचे सौंदर्य परत कसे आणाल ?

नमिता धुरी

आजकाल धावपळीच्या आयुष्यात आपण पायांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे पाय काळे पडतात. काही घरगुती उपायांद्वारे पायांचे सौंदर्य परत आणता येईल.

Beauty tips

दही, लिंबू आणि बेसन यांचे मिश्रण ३० ते ३५ मिनिटे पायांवर लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुआ.

Beauty tips

लिंबू आणि साखर एकत्र करून पायांवर १५ मिनिटे घासा.

Beauty tips

बटाटा आणि लिंबाची पेस्ट तयार करून १५ मिनिटे पायांवर लावून ठेवा.

Beauty tips

संत्रे, चंदन आणि मलई यांची पेस्ट तयार करून २० मिनिटे लावून ठेवल्यास टॅनिंग निघून जाईल.

Beauty tips

पाय १५ मिनिटे गुलाबपाण्यात बुडवून ठेवा.

Beauty tips

बेकींग सोडा, मीठ, पाणी आणि कोरफड एकत्र करून १५ मिनिटे पायांवर घासा.

Beauty tips

दुधाची साय १५ मिनिटे पायांवर घासा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beauty tips