रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मसाज केल्यास मिळतील हे फायदे

Harshada Shirsekar

मसाज

केवळ शरीरच नव्हे तर तुमच्या चेहऱ्याचाही मसाज करण्याची आवश्यकता असते.

Face Massage Benefits | Sakal

चेहऱ्याचा मसाज

म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मसाज केल्यास कित्येक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

Face Massage Benefits | sakal

थकवा दूर होतो

दिवसभराचा थकवा दूर करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मसाज करावा. मसाज केल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना आराम मिळतो.

Face Massage Benefits | sakal

रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते

चेहऱ्याचा मसाज केल्यास चेहऱ्याच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत मिळते.

Face Massage Benefits | sakal

सुरकुत्या कमी होतात

चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून सुटका हवी असल्यास चेहऱ्याचा मसाज करावा. यामुळे त्वचा निरोगी राहण्यासही मदत मिळते.

Face Massage Benefits | sakal

त्वचेचा रंग उजळतो

चेहऱ्याचा नियमित मसाज केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळू शकते.

Face Massage Benefits | sakal

चेहऱ्यावरील फॅट्स कमी होतात

चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी चेहऱ्याचा मसाज करणं आवश्यक आहे. यामुळे डबल चिनच्या समस्येतूनही सुटका होण्यास मदत मिळू शकते.

Face Massage Benefits | sakal

तणाव 

चेहऱ्याचा नियमित मसाज केल्यास मानसिक तणाव देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Face Massage Benefits | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Massage Benefits | sakal