Anuradha Vipat
श्रुती हासनने नुकतीच एक मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत श्रुतीने तिच्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत
श्रुतीने म्हटले आहे की, “लोक सतत मला त्यांच्याबद्दल विचारत राहायचे. मला असे वाटायचे की मी श्रुती आहे. मला स्वत:ची वेगळी ओळख हवी आहे.
पुढे श्रुतीने म्हटले आहे की, लोक माझ्याकडे बोट दाखवायचे आणि म्हणायचे ती कमलची मुलगी आहे.
पुढे श्रुतीने म्हटले आहे की, जर मला कोणी विचारले तर सांगायचे की मी डॉक्टर रामचंद्रन यांची मुलगी आहे आणि माझे नाव पूजा रामचंद्रन आहे.
पुढे श्रुतीने म्हटले आहे की, डॉक्टर रामचंद्रन आमचे डेन्स्टिंट होते आणि मी स्वत:चे पूजा असे नाव सांगत असे
श्रुती आताच्या घडीला एक स्वत: नावाजलेली अभिनेत्री आहे