Anuradha Vipat
अभिनेत्री जुही चावलाने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे
करिअरच्या शिखरावर असतानाच तिने तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या असलेल्या बिझनेसमन जय मेहताशी लग्न केलं.
1995 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. या दोघांना जान्हवी ही मुलगी आणि अर्जुन हा मुलगा आहे.
करिअरवर कोणताही प्रभाव पडू नये म्हणून तिने लग्नाचा खुलासा केला नव्हता.
जुही चावला ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे.
जय मेहता हे मेहता ग्रुपचे मालक आणि प्रसिद्ध बिझनेसमन आहेत.