Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतीचं झहीर इक्बालबरोबर लग्नगाठ बांधली आहे
आता सोनाक्षीने एका मुलाखतीदरम्यान तिने लग्नात तिच्या आईची साडी का नेसली होती याचा खुलासा केला आहे
सोनाक्षी म्हणाली की , मला माझ्या लग्नात आईची साडी व तिचे दागिने घालायचे होते आणि मी तेच केले
पुढे बोलताना तिने म्हटले की, मला असे वाटते की ती साधी नवरी कुठेतरी मागे राहत आहे. मी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये मला कोणत्याही गोष्टींचा त्रास झाला नाही.
सोनाक्षी आणि झहीरने लग्न करण्याचे घोषित केल्यापासून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती.
सोनाक्षी सध्या ‘काकुडा’ चित्रपटात दिसत आहे.
सोनाक्षी सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते