Sautada Water Fall : मराठवाड्याचा नायगारा धबधबा

दत्ता लवांडे

Sautada Water Fall

मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो

Sautada WaterFall

Marathwada

पण या मराठवाड्यात एक प्रसिद्ध धबधबा आहे

Sautada WaterFall

Beed

विशेष म्हणजे हा धबधबा सगळ्यात जास्त दुष्काळी असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे.

Sautada WaterFall

WaterFall

पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे हा धबधबा असून हा पर्यटनासाठी प्रसिद्ध धबधबा आहे

Sautada WaterFall

Naigara Waterfall

खालच्या दरीमध्ये श्रीरामाचे मंदिर आहे.

Sautada WaterFall

Patoda Tehsil

पाटोदा या तालुक्यापासून 20 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे

Sautada WaterFall

Monsoon

या ठिकाणाला मोठं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sautada WaterFall