आई होण्याआधी...नेटकऱ्यांचा दीपिकाला सवाल

Anuradha Vipat

दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे

फोटो पोस्ट

नुकताच दीपिकाने सोशल मीडियावर स्वतःचे एक फोटो पोस्ट केला आहे.

इमोजी पोस्ट

फोटो पोस्ट करत दीपिकाने कॅप्शनमध्ये सूर्य, समुद्राच्या लाटांचे इमोजी पोस्ट केले आहे.

फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दीपिका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

लाईक्स आणि कमेंट

दीपिका हिने पोस्ट केलेल्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत

कमेंट

दीपिकाच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘आई होण्याआधी चेहरा दाखवशील का?

अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर

येथे क्लिक करा