मॉर्निंग वॉक करण्याआधी जाणून घ्या हे महत्वाचे नियम, नाहीतर...

साक्षी राऊत

मॉर्निंग वॉक

मॉर्निंग वॉक करण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत

Morning Walk

मॉर्निंग वॉकबाबत महत्वाच्या गोष्टी

मात्र मॉर्निंग वॉक करण्याआधी या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Morning Walk

गरजेनुसार मॉर्निंग वॉक

गरजेपेक्षा जास्त मॉर्निंग वॉक शरीरासाठी फायद्याचा नाही.

Morning Walk

वयानुसार मॉर्निंग वॉक करा

मॉर्निंग कायम वयानुसार करावा.

Morning Walk

लहान मुले

६-१२ वर्षांच्या वयोगतील लोकांनी दररोज १०-१२ हजार पाऊल चालावे.

Morning Walk

१८-४० वयोगट

१८-४० वर्षाच्या वयोगटातील लोकांनी दररोज १२ हजार पाऊल चालायला हवे.

Morning Walk

४० वर्षांवरील वयोगट

40 वर्षांवरील लोकांनी ११ हजार पाऊल चालावे.

Morning Walk

५० वर्षांवरील वयोगट

५० वर्षावरील लोकांनी १० हजार पाऊल चालावे.

Morning Walk

६० वर्षांवरील वयोगट

जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल तर थकवा येईपर्यंत तुम्ही चालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Morning Walk