चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर काजलला करायचे होते या क्षेत्रात करिअर

Anuradha Vipat

वाढदिवस

साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आज तिचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे.

साऊथ चित्रपटांमध्ये...

काजल अग्रवाल अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये झळकली आहे.

जन्म

काजलचा जन्म १९ जून १९८५ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला होता

पत्रकार

काजलने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. काजलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला लहानपणापासूनच पत्रकार बनायचे होते.

पदार्पण

काजलने 'लक्ष्मी कल्याणम' या चित्रपटातून कल्याण रामसोबत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 

हक्काचे स्थान

पण २००९च्या 'मगधीरा' चित्रपटाने तिला तेलुगू चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. 

नामांकन

या चित्रपटासाठी काजलला सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.

अभिषेक बच्चनने एकाच वेळी खरेदी केले 'एवढे' आलिशान फ्लॅट

येथे क्लिक करा