करीनाशी लग्न करण्यापुर्वी सैफ अली खानने अमृता सिंहला पाठवले होते पत्र

Anuradha Vipat

धमाका

सैफ अली खानने चित्रपटांमध्ये मोठा धमाका केला आहे

Saif Ali Khan

फॅन फॉलोइंग

सैफ अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Saif Ali Khan

लग्न

सैफ अली खानने करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले आहे .

Saif Ali Khan

पहिल्या पत्नीचे नाव

सैफ अली खान याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह आहे

Saif Ali Khan

पत्र

करीना कपूर सोबत लग्न करण्याच्या अगोदर सैफ अली खानने अमृता सिंहला पत्र पाठवले होते.

Saif Ali Khan

नवीन अध्याय

यामध्ये त्याने लिहिले होते की, तो आयुष्यातील नवीन अध्यायला सुरूवात करत आहे

Saif Ali Khan

खुलासा

एका शोमध्ये सैफ अली खानने हा खुलासा केला आला.

Saif Ali Khan

फरहान अख्तरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

येथे क्लिक करा