हाययेस्ट पेड अभिनेता यापेक्षा हाययेस्ट व्ह्यूड अभिनेता असणं माझ्यासाठी महत्त्वाच ! असं का म्हणतो प्रसाद ओक

Anuradha Vipat

धर्मवीर 2

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे " धर्मवीर 2 " या चित्रपटाची

Prasad Oak

पहिल्या भागापासून

अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनयाचं पहिल्या भागापासून कौतुक केलं जात आहे

Prasad Oak

कौतुक

तसेच दुसऱ्या भागात देखील प्रसादचा अभिनय पाहून ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे

Prasad Oak

प्रेक्षकांच्या भेटीला

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता

Prasad Oak

सीक्वेल

चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता या ‘धर्मवीर‘चा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Prasad Oak

खास गोष्ट

सध्या प्रसाद ओक हा अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे यातल्या एका मुलाखती मध्ये त्याने "हाययेस्ट पेड अभिनेता" असण्याबद्दल एक खास गोष्ट सांगितली आहे.

Prasad Oak

हाययेस्ट पेड अभिनेता

प्रसाद म्हणाला "हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा हाययेस्ट व्ह्यूड अभिनेता असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाच आहे. मी हाययेस्ट पेड अभिनेता आहे का हे दोन व्यक्तींना विचारावं एक मंजिरी आणि मंगेश ही दोन लोकं याबद्दल सांगू शकतील

Prasad Oak

मिलिंद गवळींनी शेअर केला ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या शुटिंगचा किस्सा

येथे क्लिक करा