Benefite of Cheez : चीज खाण्याचे फायदे माहितीये?

सकाळ डिजिटल टीम

चीज कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा रिच स्रोत आहे. त्यामुळे हाडांना बकटी मिळते.

Bones | esakal

कॅल्शियमचा समृध्द स्रोत असल्याने चावताना तोंडाचा पीएच वाढतो आणि तोंडाचे स्वास्थ्य राखले जाते.

Oral Health | esakal

चीजमध्ये व्हिटॅमिन बी असतं. त्यामुळे बीपी कमी होण्यास मदत होते.

Blood Pressure | esakal

तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर चीज खाणं फायद्याचं ठरतं.

Weight gain | esakal

चीजमध्ये इसेंशियल फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतं.

Essencial Fats | esakal

यातलं कॅल्शियमचं प्रमाण काही प्रकारच्या कँसरवर उपयुक्त ठरू शकतं.

Cancer | esakal

गर्भवतींनी चीज खावं जेणे करून त्यांना आवश्यक पोषक तत्व यातून मिळू शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Preganancy | esakal