Saisimran Ghashi
खोबरेल तेलात असलेले फॅटी ऍसिड्स आणि कोरफडीतील विटामिन ई त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
खोबरेल तेल आणि कोरफड हे दोन्ही घटक त्वचेला ओलावा देऊन कोरडेपणा दूर करतात.
कोरफडमधील एंटीऑक्सिडंट्स उन्हाच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात.
कोरफडचे नियमित वापर काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते.
खोबरेल तेलातील लॉरिक ऍसिड त्वचेला मऊ व गुळगुळीत बनवते.
कोरफडीतील विटामिन सी आणि खोबरेल तेलातील एंटीऑक्सिडंट्स त्वचेची लवकर वृद्धत्व होण्याची प्रक्रिया मंदावतात.
खोबरेल तेलात कोरफड मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने अनेक फायदे होतात.
त्वचेच्या प्रकारानुसार आणि समस्यांनुसार तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.