Benefits of Carrot : हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने हे आजार होतील दूर

नमिता धुरी

गाजरामध्ये अनेक पोषक तत्त्वं असल्याने ते हिवाळ्यात खाणे फायद्याचे ठरते.

Benefits of Carrot

गाजर खाल्ल्याने त्वचेला आर्द्रता प्राप्त होते.

Benefits of Carrot

शरीराला अ जीवनसत्त्व मिळते.

Benefits of Carrot

दृष्टी चांगली होते.

Benefits of Carrot

कर्करोगाचा धोका कमी होतो.

Benefits of Carrot

वृद्धत्त्वाच्या खुणा नाहीशा होतात.

Benefits of Carrot

गाजरामुळे अन्नाचे ज्वलन चांगले होते व वजन कमी होते.

Benefits of Carrot

पचन चांगले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of Carrot