Monika Lonkar –Kumbhar
नारळपाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
नारळपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
नारळपाण्यामध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते.
नारळपाणी प्यायल्याने आरोग्यासोबतच त्वचेला ही अनेक फायदे होतात.
नारळपाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येते. त्यामुळे, नारळपाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका होते.
नारळपाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, त्वचेचा युव्ही किरणांपासून बचाव होतो.
नारळाच्या पाण्यात नैसर्गिक संयुगे आढळतात, यामुळे, त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते.