सायकल चालवण्याचे फायदे वाचून गाडीला ठोकाल रामराम!

सकाळ डिजिटल टीम

सायकल चालवण्याचे फायदे

सायकल चालवण्याचे शरिरासाठी अनेक फायदे आहेत.

Cycling

सायकल चालवण्याचे फायदे

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सायकल चालवल्यामुळे शरिरातील रक्ताभिसरण वेगाने होते

Cycling

सायकल चालवण्याचे फायदे

नियमितपणे सायकल चालवल्यामुळे आपले हृदय मजबूत होते.

Cycling

सायकल चालवण्याचे फायदे

आठवड्यातील ६ दिवस दररोज २० मिनिटे सायकल चालवली तर हृदयविकार होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.

Cycling

सायकल चालवण्याचे फायदे

ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे त्या लोकांनी सायकल चालवल्यास फायदा होऊ शकतो.

Cycling

सायकल चालवण्याचे फायदे

शरीरातील कोर्डिसोल हॉर्मोन्सची मात्रा वाढणे हे निद्रानाशाचे प्रमुख कारण आहे. सायकलींगमुळे यावर प्रचंड परिणाम होतो.

Cycling

सायकल चालवण्याचे फायदे

फर्निश संशोधकांच्या अभ्यासानुसार नियमितपणे ३० मिनिटे सायकल चालवणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cycling