रोज सूर्यनमस्कार घातल्याने आरोग्याला काय फायदे होतात?

Saisimran Ghashi

पूर्ण शरीराला व्यायाम

सूर्य नमस्कार संपूर्ण शरीराला व्यायाम देते. ज्यामुळे आपले सर्व स्नायू मजबूत होतात.

Surya Namaskar gives a full body workout and relaxation | esakal

लवचिकता वाढते

नियमित सूर्य नमस्कार केल्याने आपली शरीराची लवचिकता वाढते आणि आपण अधिक लवचिक बनतो.

Surya Namaskar Increases body flexibility | esakal

पाचन सुधारते

सूर्य नमस्कार पचनतंत्रासाठी फायदेशीर असून आपले पचन सुधारते आणि अनेक पोटाच्या समस्या दूर होतात.

Surya Namaskar Improves digestion | esakal

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

सूर्य नमस्कार आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवतो.

surya namaskar boost immune system | esakal

तणाव कमी होतो

सूर्य नमस्कार केल्याने आपले मन शांत होते आणि तणाव कमी होतो.

Surya Namaskar Reduces stress | esakal

रक्तप्रवाह सुधारतो

सूर्य नमस्कार रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयवाला पुरेसा ऑक्सिजन मिळतो.

Surya Namaskar Improves blood flow | esakal

आत्मविश्वास वाढतो

नियमित सूर्य नमस्कार केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण अधिक सकारात्मक बनतो.

Surya Namaskar boosts Confidence | esakal

सकाळी रिकाम्या पोटी

सूर्य नमस्कार करण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी उठून रिकाम्या पोटी.

Surya Namaskar In the morning on an empty stomach | esakal

शारीरिक स्थिती

कोणत्याही शारीरिक समस्या असल्यास सूर्य नमस्काराचा निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer | esakal

बदलत्या वातावरणात व्हिटॅमिन Dची कमतरता कशी दूर कराल?

how to increase vitamin d naturally | esakal
येथे क्लिक करा