नमिता धुरी
स्तनदा मातांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अशा वेळी शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे.
योगासने केल्याने शरीराला ऑक्सिजनचा आणि रक्ताचा पुरवठा चांगला होतो व शरीर सुदृढ राहाते.
मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
वाढलेले वजन कमी होते.
स्नायूंना आराम मिळतो.
आईचा ताणतणाव कमी झाल्याने बाळाचे संगोपन चांगले होते.
स्तनांमध्ये रक्ताभिसरण चांगले झाल्याने दूध वाढते.
शरीराच्या वेदना कमी होतात आणि पोश्चर सुधारते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.