पावसाळ्यात तुळशीचा चहा पिणे आरोग्यदायी

पुजा बोनकिले

पावसाळ्यात दूधाच्या चहाएवजी तुळशीचा चहा प्यावा.

Tulsi Tea | Sakal

औषधीयुक्त गुणधर्म

कारण तुळशीमध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म असतात.

Tulsi Tea | Sakal

रोगप्रतिकारशक्ती

तसेच पावसाळ्यात तुळशीचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Tulsi Tea | Sakal

पचनासाठी

तुळशीचा चहा पचनासाठी फायदेशीर असतो.

Tulsi Tea | Sakal

सर्दी-खोकला

पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

Tulsi Tea | Sakal

रक्तातील साखर

तुळशीचा चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Tulsi Tea | Sakal

हृदयाचे आरोग्य

तुळशीचा चहा प्यायल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

Tulsi Tea | Sakal

त्वचेसंबंधित समस्या

तुळशीचा चहा प्यायल्याने त्वचेसंबंधित समस्या कमी होतात

Tulsi Tea | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा