Women Health : आवळ्याचा रस प्यायल्याने महिलांना असा होतो फायदा

नमिता धुरी

आवळ्याच्या रसामध्ये क जीवनसत्त्व, अॅण्टिऑक्सिडंट्स, कॅल्शिअम अशी पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे महिलांच्या आरोग्याला फायदा होतो.

Women Health

रोगप्रतिकार क्षमता

शरीर डिटॉक्स होते व रोगप्रतिकार क्षमता वाढते.

Women Health

पचन

आवळ्यामध्ये फायबर असल्याने पचन चांगले होते.

Women Health

हाडे

आल्यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.

Women Health

स्नायू

शरीराला पोटॅशिअम मिळते व स्नायू बळकट होतात.

Women Health

त्वचा

आवळ्याची पेस्ट त्वचेवर लावल्यास डाग निघून जातात.

Women Health

केस

केस काळे आणि दाट होतात.

Women Health

वजन

वजन कमी करण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Health