पुजा बोनकिले
असे कोणी नसेल की ज्याला पाणीपुरी खायला आवडत नाही.
पाणीपुरीसह पाणीपुरीचे पाणी पिणे आरोग्यदायी आहे.
पाणीपुरीचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुरळित राहते.
उन्हाळ्यात पाणीपुरीचे पाणी प्यायल्याने तोंडातील फोड कमी होतात.
मुड चांगले ठेवण्यासाठी पाणीपुरीचे पाणी पिऊ शकता.
अॅसिडिटीची समस्या कमी करायची असेल तर पाणीपुरीचे पाणी प्यावे.
पाणीपुरीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
पाणीपुरीचे पाणी योग्य प्रमाणात प्यावे अन्यथा पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.