Saisimran Ghashi
दररोज गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून पिल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
गरम पाण्यातील तूप पचनसंस्था सशक्त करते.
तुपातील आवश्यक फॅटी अॅसिड्स त्वचेला चमक देतात.
तुपातील गूड फॅट्स सांधेदुखीस आराम देतात.
हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी उपयुक्त.
तुपात असणारे पोषक घटक ऊर्जा वाढवतात.
मेटाबॉलिझम वाढल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.