Saisimran Ghashi
बेदाणे ज्याला किशमिश देखील म्हणतात. सगळयात जास्त वापरला जाणारा हा सुकामेवा आहे.
बेदाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्यापोटी ते खाल्ले आणि पाणी प्यायल्यास खूप फायदे होतात.
कॉलेस्ट्राँल कमी करण्यात आणि रक्त वाढवण्यासाठी भिजवलेले बेदाणे फायदेशीर ठरतात
भिजलेले बेदाणे खाल्ल्यास शरीरातील आयरनची कमी भरून येते
त्वचेला ताजेतवाने आणि तरुण ठेवण्यासाठी पण बेदाने फायदेशीर आहेत.
बेदाण्याचे पाणी नॅच्युरल डिटॉक्सचं काम करतं.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही.आरोग्यासंबंधित समसयेसाठी डॉक्टर आणि तज्ञांचा सल्ला घ्या.