महिनाभर हळदीचं दूध प्यायल्याने काय फायदा होतो?

Saisimran Ghashi

हळदीचं दूध

हळदीचं दूध (काढा) पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

turmeric milk benefits | esakal

आरोग्याला फायदे

महिनाभर हळदीचं दूध प्यायल्याने आरोग्यात सुधारणा होते.

health benefits of turmeric milk | esakal

इन्फेक्शन कमी होते

हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे शरीरातील विविध प्रकारच्या इन्फेक्शनसाठी ताणताण कमी होतो.

infection cure turmeric milk benefits | esakal

झोप सुधारते

हळदीचा दूध सेवन केल्याने शांत झोप लागते. हळदीमध्ये विश्रांतीला सहाय्य करणारे गुणधर्म आहेत, जे झोप सुधारण्यास मदत करतात.

turmeric milk improves sleep | esakal

पचन सुधारणा

हळदीचे दूध पिणे पचनक्रिया सुधारण्यात मदत करते. हे अन्नपचन सुरळीत करण्यास मदत करते आणि अपचन व गॅसच्या समस्यांवर नियंत्रण ठेवते.

turmeric milk imroves digestion | esakal

त्वचेसाठी फायदेशीर

हळदी त्वचेसाठी अत्यंत लाभदायक आहे. हळदीच्या अँटीऑक्सिडन्ट गुणधर्मामुळे त्वचेवर होणारी सूज, मुरुमे आणि रॅशेस कमी होऊ शकतात.

turmeric milk benefits for skin | esakal

इम्यून सिस्टीमला बळकटी

हळदीचे दूध शरीराच्या प्रतिकारशक्तीला (immune system) मजबूत करते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराच्या लहान मोठ्या रोगांपासून संरक्षण मिळते.

turmeric milk for strong immune system | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

Disclaimer | esakal

भारतातील सर्वात स्वस्त अन् मस्त परफ्यूम कोणते?

esakal
येथे क्लिक करा