Anuradha Vipat
कंगना राणावतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे
आता कंगना आगामी चित्रपटामध्येही कंगना राणावत व्यस्त दिसत आहे
व्हायरल व्हिडीओ पाहून लोक कंगना राणावतला चांगलेच ट्रोल करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये कंगना राणावत चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिताना दिसत आहे.
या व्हिडीओच्या माध्यमातून कंगनाने चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत.
कंगनाने सांगितले आहे की, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने रोग दूर राहतात
चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे शुभ असते असंही यावेळी कंगनाने सांगितले आहे .