सकाळ डिजिटल टीम
टरबूज हे आरोग्यासाठी चांगले फळ आहे
उन्हाळ्यात शरीराला पाणी कमी पडल्यावर टरबूज महत्त्वाची भूमीका बजावते
टरबूजामध्ये व्हिटामीन सी असते. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते
त्यातील कोलेजन हा घटक त्वचा गुळगुळीत आणि केस मजबूत बनवतो.
कलिंगडमध्ये असलेले व्हिटॅमिन ए त्वचेच्या खराब झालेल्या पेशी दुरुस्त करते आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करते.
त्याचबरोबर यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक अशल्यामुळे शरिराला पाण्याचा पुरवठा होतो
कलिंगड हे साधारणत: सर्वांच्या आवडीचे फळ आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.