दुधात भिजवलेले काळे मनुके आरोग्यासाठी फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

जीवनशैली

निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.

सुकामेवा

संतुलित आहारामध्ये सुकामेव्याचा समावेश करायला विसरू नका. सुकामेव्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड, मनुका, पिस्ता इत्यादी घटकांचा समावेश होतो.

काळे मनुके

काळ्या मनुकांमध्ये पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते.

दूध

काळे मनुके दुधात भिजवून खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात? जाणून घेऊयात.

हाडे बळकट होतात

काळ्या मनुक्यांमध्ये कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळते. काळे मनुके दुधात भिजवून खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. 

हृदयासाठी फायदेशीर

दुधात काळे मनुके भिजवून खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

बद्धकोष्ठतेपासून आराम

दुधात भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते

पचनशक्ती वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत, पुदिन्याचे आहेत भरपूर फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mint Leaves Benefits | esakal
येथे क्लिक करा.