ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

ब्रोकोली

आजकाल अनेक जण आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात.

पोषकघटक

ब्रोकोलीमध्ये पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते.

खाद्यपदार्थ

ब्रोकोलीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. आज आपण ब्रोकोलीचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊयात.

रोगप्रतिकारक शक्ती

ब्रोकोलीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हृदयासाठी फायदेशीर

ब्रोकोलीमध्ये आढळणारे पोषकघटक हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.

मधुमेह नियंत्रणात

ब्रोकोलीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

ब्रोकोलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली लाभदायी आहे.

कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे ग अंतर्यामी..!

Janhvi Kapoor | esakal
येथे क्लिक करा.