सकाळ वृत्तसेवा
सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खाण्याचे खूप फायदे आहे. मात्र सर्वसामान्यांना ते माहीत नाहीत
साधारणता आपल्यापैकी कित्येक जण कोथिंबीर फक्त एखाद्या पदार्थ गार्निश करण्यासाठी वापरतात. मात्र कोथिंबीर खाण्याने शरीराला प्रचंड फायदे होतात.
सकाळी रिकापोटी कोथिंबीर खाण्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडन्स असतात. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जातात.
कोथिंबीरीमध्ये असलेले विटामिन 'सी' रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात.
कोथिंबिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर 'iron' असते यामुळे शरीरातील जखमा लवकर बऱ्या होतात.
कोथिंबीर वजन कमी करण्यास मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.