Anuradha Vipat
दही आरोग्यदायी असते कारण ते पचन सुधारणे
दुपारच्या जेवणात दही खाल्याने प्रतिकारशक्ती वाढते
दुपारच्या जेवणात दही खाल्याने हाडे मजबूत होतात
दुपारच्या जेवणात दही खाल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते
रोज दुपारच्या जेवणासोबत एक वाटी दही खाणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते
दुपारच्या जेवणात दही खाल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते
दुपारच्या जेवणात दही खाल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते