Health: हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे!

सकाळ डिजिटल टीम

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी डिंकाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते.

Dink Ladoo | Esakal

बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू उपयोगी असतात. बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात.

Dink Ladoo | Esakal

डिंक पाठीच्या हाडाला मजबूत बनवतं.

Dink Ladoo | Esakal

डिंकाचे लाडू उष्ण असतात, त्यामुळे ते जपून खावेत.

Dink Ladoo | Esakal

दररोज एक ते दोन डिंकाचे लाडू खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

Dink Ladoo | Esakal

दोनपेक्षा जास्त लाडू खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं.

Dink Ladoo | Esakal

दोनपेक्षा जास्त लाडू खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dink Ladoo | Esakal