मासे खाण्याचे हे आहेत फायदे

Chinmay Jagtap

लोक केवळ आवड म्हणून मासे खातात मात्र आपल्या आरोग्यासाठी मासे खाण्याचे खुप फायदे आहेत.

Fish | sakal

मासे आजारावर गुणकारी ठरतात. मासे पोषक तत्वांनी समृद्ध असतात.माशांच्या नियमित सेवनाने अनेक रोगांचा धोका कमी होतो.

Fish | sakal

नवीन संशोधनानुसार माशांच्या नियमित सेवनाने कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या आजारांमुळे मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.

Fish | sakal

माशांच्या नियमित सेवनाने मानसिक आरोग्य सुधारण्यास तसेच अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते

Fish | sakal

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे लोक नियमितपणे मासे खातात त्यांच्यामध्ये नैराश्य खूप कमी आढळते. माशांमध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी अॅसिड नैराश्यापासून मुक्त होण्यास मदत करते.

Fish | sakal

माशांमध्ये या आम्लाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मासे दृष्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

fsih | sakal

माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. ज्याचे नियमित सेवन चांगल्या झोपेसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

Fish | Esakal

हा असणार तमन्ना भाटियाचा आगामी प्रोजेक्ट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे पण वाचा